एक तरी ऋचा अंगीकारावी
अथर्वशीर्ष म्हणता म्हणता उद्धरेदात्मनात्मानं या न्यायाने - स्वतःच स्वतःची जडणघडण करत करत, स्वतःची प्रगती साधता आली तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. यासाठी माझ्याकडून काही खारीची मदत व्हावी म्हणून हे पुस्तक आपणासमोर ठेवतोय. स्वतःच स्वतःला जाणून घेण्यासाठी या पुस्तकाचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल. स्वतःची…
- Genres:
- Drama
- Availability:
- Afghanistan +more